अहमदपूरा- (राम रत्नपारखे लातूर जिल्हा प्रतिनिधी)
दि 15/10/2026 रोजी अहमदपूर शहरातील राष्ट्रीय बजरंग दल च्या वतीने आगार प्रमुख श्री निमनवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले की दि 17/10/2026 रोज शनिवार रोजी अहमदपुर ते राणिसावरगाव पालखी सोहळा निघणार आहे.तरी तो पालखी सोहळा अहमदपूर शहरातील श्री संत सद्गुरू बालादास महाराज यांच्या मंदिरातुन पालखी अहमदपुर शहरातील प्रमुख मार्गावरून राणीसावरगाव येथे जात असते त्या पालखी सोहळ्यात हाजारोच्या संखेने भाविक उपस्थित असतात ती पालखी राणी सावरगाव येथे सायंकाळी ठिक 7=00वाजता पैचते त्या साठी अंगार प्रमुखा नी भावीकाच्या येनाची गैरसोय होऊ नये म्हणुन 17 अॉक्टोबर रोजी रात्री 10=00 परेत भावीकाची येण्याची सोय करावी आसे निवेदना राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले त्या प्रसंगी पांडुरंग लोकरे.संभाजीराव केंद्रे.संतोष भाले.राजेश्वर कल्याणे.शिवानंद मोहचकर.अनिल घोडके.राम रत्नपारखे.शरद मैड.शिवा कोलमवार.बालाजी करले.विट्टलराव तरडे.अॉड सोमनाथ फुले.सुर्यकांत कोटबे.हरिओम होळकर. तुकाराम लोकरे.नितीन काळे.अनंत वतने.बाळु गायकवाड.गणेश लोकरे.रवी ठाकुर.तसेच आणेक हिंदु बांधव व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते
