ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधोरी च्या वतीने विशेष सत्कार

उदगीर वार्ताहर (राम रत्नपारखी) दि.18/08/2026 रोजी लातूर जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय मार्गदर्शक,उदगीर पोलीस उपविभागीय कर्तव्यदक्ष अधिकारी राष्ट्रपती पुरस्कार विजेते, मा.श्री गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे साहेब यांना शासनाचा अति उत्कृष्ट सेवा पदक सन्मान मिळाल्याबद्दल त्यांच्या उदगीर शहर पोलिस कार्यालय येथे,ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधोरी च्या वतीने* *शाल व गुच्छ, पेढा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागीय *कार्यशाळा येथे कार्यरत असलेले नाट्य कलावंत राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, क्रीडा मार्गदर्शक, तथा एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय सचिव,मा. शिवाजीराव कोंडमगीरे ( रेड्डी). यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मराठवाडा झुंजार आवाज पत्रकारचे संपादक* *मा.श्री राम रत्नपारखे, तसेच उदगीर तालुका झुंजार आवाज पत्रकार अध्यक्ष आदर्श शिक्षक मा. श्री. रामदास मच्छिंद्र कासले*. *ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधोरीचे मार्गदर्शक*, *उदगीरचे सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक मा,श्री. राजकुमार गुरुनाथ चेंबुले साहेब, एसटी सेवशक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेचे* *राज्य संघटक सचिव मा.श्री. उद्धवजी कांबळे साहेब, उदगीरचे सोमनाथपूर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पंढरी सुवर्णकार यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.* *ज्ञानेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधोरी चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते *मा.ज्ञानदेव बापूराव कोंडमगिरे,व संस्थेच्या सहसचिव ज्ञानेश्वरी शिवाजीराव कोंडमगिरे. एलआयसी विमा प्रतिनिधी यांचा वतीने* *मा.गजानन भातलवंडे साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.*. *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव रेड्डी यांनी केले तर आभार झुंजार आवाज पत्रकार चे मराठवाडा संपादक राम रत्नपारखे यांनी केले*.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form