*🌹विनम्र अभिवादन🌹*

+++++++++++++++++++++ *आधुनिक मुंबईचे शिल्पकार,* *थोर शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक नाना शंकरशेट (जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे)* *यांची जयंती १० फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. त्यांनी शिक्षणापासून ते रेल्वे, सार्वजनिक वाचनालय,* *आणि मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूल्य योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांना 'मुंबईचे अनभिषिक्त सम्राट' मानले जाते.* *जन्म: १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे एका धनिक सुवर्णकार कुटुंबात.* *मुंबईचे शिल्पकार:* ===================== _आधुनिक मुंबईच्या उभारणीत, नगररचनेत आणि रेल्वे सुरू करण्यात त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे._ *शिक्षणप्रेमी:* ===================== _स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू केली आणि एल्फिन्स्टन कॉलेज, स्कूल ऑफ आर्ट्स च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली._* *सामाजिक कार्य:* ======≠============= _१८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशन ची स्थापना करून राजकीय जागृती केली आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले._ *संस्थात्मक विकास:* ================≠==== _बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट तयार करण्यात आणि मुंबई महापालिकेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता_ *ह्या महामानवाला *ऑल इंडिया सोनार फेडरेशन तर्फे विनम्र अभिवादन.....!!!!*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form