लातूर प्रतिनिधी - राम रत्नपारखी लातूर जिल्ह्यातील तालुका अहमदपूर येथे श्री संत
चुडामणी महाराज मंदिर अहमदपूर येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
करण्यात आले यावेळी देवताचे शिल्पकार व सृष्टीचे आद्य निर्माते प्रभू श्री
विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित प्रतिमेचे पूजन करण्यात आले भक्तिमय वातावरणात प्रभू
श्री विश्वकर्मा जयंती निमित्त श्री रोकडोबा वारकरी संस्था सांगवी ह.भ.प.परमेश्वर
महाराज पांचाळ टाकळगावकर यांचे कीर्तन मृदंगाचार्य रामेश्वर महाराज चाटे कृष्णा दास
महाराज पांचाळ गायक साईनाथ महाराज भागवत महाराज परमेश्वर पांचाळ (टाकळगावकर)अँड
स्वप्निल व्हत्ते (नगराध्यक्ष) अनंत पांचाळ (जिल्हाध्यक्ष V.v.S.ड लातूर)श्रीरंग
पांचाळ (जिल्हा उपाध्यक्ष) लातूर सौरभ सुतार ( जिल्हा कार्याध्यक्ष) लातूर राम
महामुनी लातूर,भरत पांचाळ लातूर,गोंविद पांचाळ लातूर,बालाजी पांचाळ लातूर,संदिप
चौधरी (नगरसेवक) अहमदपूर,निखिल कासनाळे निगरसेवक) अहमदपूर दत्ता जवळगे (शिरूर
ताजबंद),पद्माकर पांचाळ (पोलीस) बाबुराव नायगावकर,मोहन बोंडांचाळ (मेजर),राम
रत्नपारखे. (पत्रकार),संजय पांचाळ,अध्यक्ष - बालाजी पांचाळ (शिरूर ताजबंद)उपाध्यक्ष
- श्रीहरी तुकाराम पांचाळ,सचिव - पंकज ग्यानोबा पांचाळ,सहसचिव - प्रशांत धोंडीराम
पांचाल कोषाध्यक्ष - बालाजी पांचाळ (नापूर),सभासद, राजकुमार पांचाळ (बेलूर),
सुर्यकांत पांचाळ (महादेव वाडी) दत्ता पांचाळ (बेलूर),सोमनाथ पांचाळ (शिरूर,मोहन
बाबूराव पांचाळ (नायगावकर),व्यंकट पांचाळ (रुईकर),राम पांचाळ (हिप्परगा
का.),ज्ञानेश्वर पांचाळ (मांडणीकर),राम पांचाळ (बोडखा), हरी पांचाळ (रोहीनीकर)
रामभाऊ रत्नपारखे (पत्रकार) आदी मान्यवर उपस्थित होते.
