राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या शहर उपाध्यक्ष पदी श्री.परमेश्वर ईसलवार यांची नियुक्ती.

नांदेड प्रतिनिधी- राम रत्नपारखी राज्य मराठी पत्रकार परिषद चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. मधुसूदन कुलथे साहेब हे नांदेड येथे आढावा बैठक घेण्याकरिता आले असता त्यांनी नांदेड जिल्ह्यातील, मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली ह्या मध्ये चर्चा झाली, अनेक मुद्द्यावर मार्गदर्शन केले. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश ची 2026 ह्या वर्षाची दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले आणि पदाधिकारी यांना दिनदर्शिका देण्यात आली. ह्या प्रसंगी नांदेड शहर उपाध्यक्ष पदी श्री. परमेश्वर ईसलवार यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्ती पत्र देऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रिय नियोजन समिती अध्यक्ष श्री. राजकुमार बिरला साहेब केंद्रिय संचालक डॉ. शिवदास हामंद सर केंद्रिय संचालक श्री. संदिप महाजन राज्य संपर्क प्रमुख डॉ. बालाजी पेनूरकर, मराठवाडा सचिव श्री. प्रदिपकुमार जैन, मराठवाडा विभाग अध्यक्ष श्री. सिद्धधोधन हाणवते सर, मराठवाडा संपर्क प्रमुख श्री. वैजनाथ भिसे सर, मराठवाडा कार्याध्यक्ष श्री दत्ता मोहिते नांदेड जिल्हाध्यक्ष दक्षिण श्री अनिल पाटील तेलंग, नांदेड जिल्हाध्यक्ष उत्तर श्री देवानंद गुंडेकर,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री. राम चिंतलवाड, नांदेड शहर उपाध्यक्ष श्री. परमेश्वर ईसलवार सर, हिमायतगर तालुका अध्यक्ष श्री अनिल नाईक,हिमायतनगर शहर अध्यक्ष श्री. मनोज तपासकर,मराठवाडा कार्याध्यक्ष महिला मंच सौ. सुनीता बेरूळकर महिला मंच विभागीय अध्यक्ष सौ. उज्वला गुरसूडरकर, नांदेड जिल्हाध्यक्ष महिला मंच सौ. किर्ती ताई पांडे, सौ. मंजुषा भिसे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख, नांदेड शहर अध्यक्ष सौ. चंदा शर्मा

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form