जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रोकडा सावरगाव सर्कल कॉर्नर बैठक संपन्न!

प्रतिनिधी- रामराव रत्नपारखे उमरगा कोर्ट व मुळकी, मेथी व लिंगधाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026, रोकडा सावरगाव जिल्हा परिषद सर्कल व काजळ हिप्परगा पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप व रिपाई (आठवले गट) महायुती जि. प. सदस्य पदाचे उमेदवार अश्विन नागराळे, पंचायत समिती रोकडा सावरगाव गण सौ. कमलताई सरवदे यांच्या प्रचारार्थ सर्कलमधील उमरगा (कोर्ट), उमरगा (मुळकी), कोर्ट, मेथी व लिंगधाळ या गावात कॉर्नर बैठक संपन्न झाली.
बैठकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध आहोत असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवानंद (तात्या) हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव खांडेकर, प्रवीण रेड्डी, अय्याज शेख, तुकाराम पाटील, युवराज घोगरे, किशनराव चलवाड गुरुजी, सतिष नवटक्के, उत्तमराव पाटील, बालाजीराव रोकडे, अविनाश मंदाडे, बालासाहेब पाटील आंबेगावकर, फेरोज शेख, हणमंत भोसले, प्रदीप जाधव, चंद्रकांत खंदाडे, नरसिंग जगताप, शुभम उमाटे, सदाशिव जगताप, नाना जगताप, तुळशीदास जगताप, धनंजय बेडदे, बाळासाहेब बेडदे, नारायण सूर्यवंशी, गोविंद डोंगरे, शिवाजी खिडसे, शैलेश देशमुख, उमरगा मुळकी येथील विजयकुमार लोहारे, मुरली सूर्यवंशी, राजू मुंडे, विशाल जाधव, जावेद बागवान, राम मुंगे, नागनाथ कांबळे, सतिष नामपल्ले, ऋषी पेटकर, जिलानी शेख, मेथी येथील धनराज पाटील, युवराज पाटील, सूर्यकांत माने, अच्युतराव जाधव, संजय सुडे, हणमंत तपघाले, माधव ठाकरे, गोविंद डोंगरे, विजय घोगरे, लिंगधाळ येथील गोविंद कुकाले, गंगाधर गुरमे, धनेश्वर गुरमे, अंतेश्वर पुलगुर्ले, राम कुकाले, देवानंद कुकाले, धोंडीराम गुरमे, गोविंद गुरमे, संतोष गुंडरे, गुंडेराव मरेवाड, खुदु शेख, सुरेश गुंडरे, तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form