पंढरपूर प्रतिनीधी--
आज दिनांक २३/०६/२०२४ रोजी मौजे.गोपाळपुर ता.पंढरपुर येथील निवासस्थानी २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांचा मौजे मोहोळ येथील वारकरी सांप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भजन करण्यासाठी लागणारी साहित्य विषयावर चर्चा करण्यात आली तसेच यावेळी अध्यक्ष धनाजी राऊत, सचिन शिंदे, सद्गुरु बारस्कर, नागनाथ माळी, कालिदास शेटे, चंद्रकांत बरकडे, जगदीश गोडसे, दत्तात्रय माळी, बापू सुर्यवंशी, नागेश मोठे, नानासो देवकते, ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता