मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद लातूरच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन...

 मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्याचेआवाहन -- सूर्यकांत विश्वासराव.
लातूर प्रतिनिधी--
 राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न,समस्यांच्या पुरततेसाठी धरणे -निदर्शने आंदोलनाचे आयोजन लातूर येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले आहे. हे आंदोलन शुक्रवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक ०४ते०६यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान मा. पी. एस. घाडगे, आदरणीय सुर्यकांत विश्वासराव ,राजकुमार कदम , विश्वांभराव भोसले, बुरांडे जी. एस. सहसचिव एन. जी. माळी ,केन्द्रीय प्रतीनीधी रातोळे जी. जी, मधुकर जोंधळे ,कार्याध्यक्ष उमेश पाटील ,प्रा. यु. एम. पठाण, सतार सर ,अं.बा. मोरे ,व्ही. पी. गायकवाड, भंडारी एस. डी. कार्याध्यक्ष माचपले सी. व्ही .,सचिव जी. व्ही. माने ,उपाध्यक्ष माळगे सर, अध्यक्ष बसवराज स्वामी, लातूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालाजी सुवर्णकार
 यांनी आव्हान केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form