दैनिक लोकशाही मतदार चे संपादक
*अक्षय बबलाद यांचा पंढरीत सत्कार*
पंढरपूर (प्रतिनिधी )
धसका न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून युट्युब व पोर्टल चालवणारे वेगवान घडामोडी दर्जेदार बातम्या सडेतोड व निरपेक्ष निर्भीड पणे पत्रकारिता करणारे अक्षय बबलाद यांच्या दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्र ला नुकतीच दिल्ली कार्यालय ने मान्यता दिल्याने संपादक अक्षय बबलाद यांचा पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते गजानन महाराज मठात पुष्पहार घालून सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे शहर अध्यक्ष दत्ताजी पाटील कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल सचिव विश्वास पाटील उपाध्यक्ष रामकृष्ण बीडकर सहसचिव रफिक आत्तार खजिनदार बाहुबली जैन प्रसिद्धी प्रमुख चैतन्य उत्पात विनोद पोतदार इत्यादी उपस्थित होते