देशभक्त कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे* यांच्या "26 व्या स्मृतिदिनानिमित्त" कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन चेअरमन श्री मुकुंदमालक परिचारक यांनी केले.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सिताराम साखर कारखाना,खर्डी च्या कार्यकारी संचालक सौ.राजलक्ष्मी गायकवाड याहोत्या.
खर्डी प्रतिनिधी : -
खर्डी तालुका पंढरपूर येथील, श्री सिताराम महाराज विद्यालय खर्डी येथे "सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी" या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष "देशभक्त कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे* यांच्या "26 व्या स्मृतिदिनानिमित्त" कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन चेअरमन श्री मुकुंदमालक परिचारक यांनी केले.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सिताराम साखर कारखाना,खर्डी च्या कार्यकारी संचालक सौ.राजलक्ष्मी गायकवाड, मँडम होत्या.
या कबड्डी स्पर्धेसाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेतील पुढील शाळा मेडशिंगी, उदनवाडी, गणेश वाडी ,लवंगी, सिद्धेवाडी, कोर्टी, लोटेवाडी या शाखेतील कबड्डीचे 14 वर्ष व 17 वर्ष वयोगटातील मुला मुलींचे 29 संघ आले होते.
यावेळी संस्थेचे संचालक, श्री.जयंत डोंगरे, संचालक श्री.विकास जाधव, संचालक श्री.विजय इंगवले, संचालक श्री.प्रकाश शिंदे, उपस्थित होते. तसेच, खर्डीच्या विद्यमान सरपंच सौ.मनीषाताई सव्वाशे, उपसरपंच श्री.शरदभाऊ रोंगे, ग्रामपंचायत सदस्य श्री.नारायण रोंगे, श्री.सिताराम रोंगे, श्री.मोहन रोंगे,सर उपस्थित होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून, श्री.पांडुरंग कुंभार, गुरुजी. श्री.सचिन हजारे,सर. श्री.पंचाक्षरी स्वामी,सर श्री. शिवाजी भोसले, श्री.कुंडलिक जाधव,सर. श्री.संतोष मोरे, गुरुजी. श्री.प्रकाश जाधव, गुरुजी. श्री.धनाजी जाधव, गुरुजी. श्री.अतुल साले,सर यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक श्री.सचिन कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.चंद्रकांत रोंगे, श्री.आनंदा रोंगे, श्री.एम.एस.गायकवाड, श्री.आण्णा घाडगे,सर. श्री.कांबळे,सर.श्री. सचिन शिंदे,सर. श्री.सुरवसे,सर. श्री.ढेरे,सर. श्री.बाबर,सर. तसेच,क्रिडा मार्गदर्शक कल्पना मोरे, मँडम. बबिता बाबर,मँडम. सुवर्णा जाधव, मँडम व सुनिल घाडगे, सर.सचिन घाडगे,सर. नरुटे,सर. विशेष मार्गदर्शन श्री.मुकुंद नवले यांनी केले.
यांच्यासह सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.प्रास्ताविक श्री.भारत पाटील,सर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे,सूत्रसंचालन श्री.प्रदीप वाघमारे यांनी केले, तसेच,सर्व मान्यवरांचे आभार श्री.आप्पासाहेब रोंगे यांनी मानले.