पंढरपूर --
भाळवणी येथिल शिवसैनिक
शिवाजी बाबर यांची पंढरपूर तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली यांच्या निवडीचे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय , मुंबई येथे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून शिवसेनेचे काम करत असलेले भाळवणी तालुका पंढरपूर चे जुने शाखाप्रमुख शिवाजी बाबर यांना पंढरपूर तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोषात करण्यात येत आहे