गोविंदपूर परीसरातील ज्ञानेश्वर (माऊली) मारुती अधटराव यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी मारुती अधटराव (वय- 65 वर्षे) यांचे आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी 3 वाजून 22 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना, नातू,नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पत्रकार विजयकुमार कांबळे यांच्या त्या सासू होत्या.