पुणे प्रतिनिधी --
पुणे ते -सासवड संत सोपान काका यांच्या पावन भूमीत
माऊली फाउंडेशन काळबादेवी यांच्या तर्फे मोफत मसाज सेवा,अल्पहार पोहे उपमा चहा-बिस्कीट याचे वारकरी यांना वाटपा करण्यात आली.श्रीहरी इंगले व यशवंत पानवल यांच्या मार्गदर्शना खाली ही सेवा ससावड ते पंढरपूर पर्यंत अखंड सेवा सुरु राहणार आहे.
यावेळी माऊली फाउंडेशन चे सेवेकरी निलेश बोंगाळे,नदलाल पवार,अरुण घोडके,विजय काते, सुहास रिलेकर,चंद्रकात कोडंविलकर,अरुण,अनिकेत अनेक सेवेकरी आहेत.श्रीहरी इगले यांचे सर्व पायी वारकरी यांना आव्हान आहे की या सर्व सेवेचा लाभ घ्यावा व आम्हाला माऊली ची सेवा करायची संधी दयावी. विठुरायाच्या गजरामध्ये पंढरपूर कडे दिंडी सर्व वारकऱ्यांचे सेवा करत आहेत पुणे सासवड श्री संत सोपान काका यांच्या पावन भूमीत माऊली फाउंडेशन काळबादेवी यांच्यातर्फे मोफत सेवा देत आहेत


