डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पंढरपूर प्रतिनिधी -- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले*. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. राम बडवे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. कैलास कारंडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. उमेश ढोबळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. प्रविण सुरवसे, तालुका सहसंघटक श्री. अजित धतिंगे, तालुका सहसचिव श्री. लक्ष्मण अभंगराव, पंढरपूर शहर प्रसिद्धीप्रमुख पत्रकार श्री पोतदार सर, पंढरपूर शहर संपर्कप्रमुख श्री. दत्तात्रय कमले, तसेच श्री. अतुल कारंडे व श्री. संजय खुळपे उपस्थित होते. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form