*नांदेड येथील बंदाघाट येथे गंगा गोदावरी नदीची 50 वी गंगा आरती संपन्न झाली*

नांदेड - राम रत्नपारखी SNP ग्रुप नांदेड आणि गोदावरी नदी संसद तर्फे बंदाघाट नांदेड येथे प्रत्येक महिण्याच्या पौर्णिमेस सायंकाळी गंगा आरती चे आयोजन करण्यात येते. आज दिनांक 01 एप्रिल 2026 बुधवार रोजी नांदेड येथील बंदाघाट येथे गंगा गोदावरी नदीची 50 वी गंगा आरती संपन्न झाली. नांदेड महानगरपालिका च्या माननीय महापौर सौ. कविता ताई संतोष मुळे यांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली ह्या प्रसंगी SNP ग्रुप नांदेड चे श्री. प्रदिपकुमार जैन, प्रोफेसर हणमंडलू तमलूरकर सर, श्री.प्रविणकुमार जैन, गोदावरी नदी संसद च्या संयोजिका सौ. चंदा दिदी काबरा, सौ.शांता भाभी काबरा, श्री. दिपक मोरताळे, श्री. धीरज साबू भैया, दुर्गा वाहिनी नांदेड च्या सौ. पुजा दिदी बिसेन, SNP ग्रुप नांदेड च्या सौ. चंदा ताई शर्मा, श्री. प्रविणकुमार जैन यांची उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form