नागपूर जिल्हा :- सोनार सेवा महासंघ.नागपूर सोनार हिरकणी सभा यांच्या संयुक्त
विद्यमाने,* जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा वर्ष
२०२६आज रविवारी. दिनांक १५ मार्च रोजी नागपूर येथे* महीला भगिनी सर्वांच्या उपस्थित
नागपूर येथे छत्रपती संभाजीनगर येथील दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
संचलित,कार्यकर्ते पदाधिकारी.एक विचार एक मंच प्रतिष्ठान छत्रपती
संभाजीनगरप्रतीष्ठाणचे संस्थांचे,मार्गदर्शक सल्लागार आदरणीय श्री राजेश सर लाखोले.
श्री उत्तमराव पळसकर. (काका.) DSBSS : उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण सखी मंच महीला संघटन
छत्रपती संभाजीनगर.महीला पदाधिकारी सत्कार मुर्तीं कु गौरी गजेंद्र वाढोणकर .
सत्कार करण्यात आला.तसेच *"उत्कर्ष दैवज्ञ सखी मंच संघटन छ, संभाजीनगर. येथील सखी
मंच संघटन महिला अध्यक्षा: सौ. अनुराधा ताई दिलीपराव दारवेकर* . श्रीमती शोभाताई
महांळणकर *.(कोषाध्यक्षा* ) सौ.मंगलताई उत्तमराव पळसकर.( *सहकोषाध्यक्षा* )सौ
सुनिता ताई राजेश लाखोले. ( *महीला सचिव*.) सौ विणाताई गजेंद्र वाढोणकर सखी मंच
संघटन *(महिला सदस्या."*).छ, संभाजीनगर.उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण सखी मंच महीला
पदाधिकारी यांचा सत्कार नागपूर येथील सोनार सेवा महासंघाच्या महिला भगिनींच्या
महासंघाच्या वतीने महिला सखीमंच उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण सखी मंच महीला सदस्या सत्कार
करण्यात आला *.नागपुर.येथील सर्व महिला टिमचे, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
शुभेच्छा.आभार.
