नवजात बालकाला नव संजीवनी देणारे देवदूत - डॉ. शितल शहा

पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर भोसे क येथील रहिवासी बाळासाहेब पांडुरंग पवार यांच्या नातवाला नवजीवन देण्याचे कार्य डॉ. शितल शहा व डॉ. बोधले मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने केले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यांची हकीकत अशी आहे की, बाळासाहेब पवार यांच्या सुनबाई यांना बाळंतपणासाठी डॉ. बोधले यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते परंतु नवजात बालक पोटातच विष्टा केल्याने बाळ अति संवेदन परिस्थितीत असल्यानचे लक्षात आल्यानंतर तातडीने पाऊल उचलत त्यांना डॉ. शितल शहा यांच्या सुसज्ज, निष्णात बाल रुग्णालयात दाखल केले व काही दिवसातच बाळाला देवदूत असणारे डॉ. शहा यांनी नव संजीवनी देऊन बाळाला जीवदान दिले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form