अकलूज प्रतिनिधी--
अकलूज येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन बानकर यांची सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुखपदी राज्याचे सचिव गणेश बनछोड यांनी निवड जाहीर केली आहे.
याप्रसंगी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्यकरणीच्या सहमतीने व मुख्य मार्गदर्शक काकासाहेब बुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ बुऱ्हाडे, राज्य उपाध्यक्ष सुजित शेठ जगताप यांच्या आदेशाने निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी राज्य कायदेविषयक सल्लागार Adv विशाल वेदपाठक ,राज्य संपर्कप्रमुख अतुलजी पंडित, खजिनदार भरतजी ओसवाल,मराठवाडा अध्यक्ष राजेश टाक ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक,
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाराम पवार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेश पंडित, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख मोहन डहाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश कांबळे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळ लोळगे,
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ओंकार गटगिळे पुणे जिल्हा अध्यक्ष प्राथमेश नगरकर,धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके,सातारा जिल्हाध्यक्ष शशिकांत दीक्षित,सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश मैड,हिंगोली जिल्हा अध्यक्ष दीपक कुलथे,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष, सीमाताई काळंगे,सातारा जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई घाडगे,अहिल्यानगर महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका ताई रायमोकर राज्य कार्यकारणी, जिल्हा व तालुका आणि शहर, कार्यकरणी यांचे कडून सचिनजी बानकर यांना सर्व मान्यवरांनी तसेच सर्व स्तरातून सचिन बानकर यांनी अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छाचां वर्षाव होत आहे.