राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूर यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल

लातूर प्रतिनिधी- (रामराव रत्नपारखे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अश्विन धोंडीराम नागराळे सावरगाव रोकडा जिल्हा परिषद गट ,श्री देवेंद्र (देवा दादा) भालचंद्र जाधव पंचायत समिती सावरगाव रोकडा गण, सौ.कमल माधवराव सरवदे हिप्परगा काजळ गण यांचे उमेदवारी अर्ज मा.श्री. बाळासाहेबजी जाधव साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात, माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब सहकार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, महायुतीचे सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते व तमाम मतदार बंधूभगिनी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form