आज पंढरपूर 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणात 60 अर्ज दाखल

पंढरपूर प्रतिनिधी -- पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद 8 गट व पंचायत समितीच्या 16 गणात 60 अर्ज दाखल झाले आहेत.तर पंढरपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 20 जानेवारी प्राप्त उमेदवारी अर्ज *जिल्हा परिषद गट* २९-करकंब =०१ ३०- भोसे=०३ ३१-रोपळे=०२ ३२-गोपाळपूर =०५ ३३-वाखरी =०७ ३४-भाळवणी=०० ३५-टाकळी=०४ ३६- कासेगांव=०१ *पंचायत समिती गण* ५७- उंबरे =०५ ५८-करकंब=०२ ५९-भोसे=०० ६०- गुरसाळे=०७ ६१-रोपळे=०० ६२-सुस्ते=०३ ६३-पुळुज=०२ ६४-गोपाळपूर=०० ६५-वाखरी=०३ ६६-पटवर्धन कुरोली=०४ ६७-भाळवणी=०४ ६८-पळशी=०० ६९-टाकळी=०० ७०-खर्डी=०४ ७१-कासेगांव=०२ ७२-सरकोली=०१ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद गटातून २३ तर पंचायत समिती गणातून ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. असे एकूण ६० नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. *आज पर्यंत एकूण दाखल नामनिर्देशन* जिल्हा परिषद-३० पंचायत समिती- ४२ असे एकूण आजपर्यंत ७२ नामनिर्देशन दाखल झाले आहेत. *दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी अर्ज विक्री* जिल्हा परिषद-७८ पंचायत समिती-१३५ एकूण=२१३ आज पर्यंत एकूण विक्री झालेले अर्ज जिल्हा परिषद -३२१ पंचायत समिती-४२३ एकूण -७४४

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form