पंढरपूर प्रतिनिधी-
ओबीसी हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष सौं. माधवी काशिनाथ पोतदार, सोलापूर यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्याची नोंद वॉशिंगटन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिकेने घेऊन त्यांना पी. एच. डी. सोशल वर्क चे *डॉक्टरएड* पदवी आज दिनांक 14 जून रोजी गोवा येथील सी ब्रिज सरोवर मध्ये युनिव्हरसिटी मधील मान्यवर सर्वश्री डॉ. मनू सिंग, डॉ. बालाजी सिंग, डॉ. रांदी पॅथीरागी, डॉ. राजेश सोनार, डॉ. प्रदीप फाले यांचे प्रमुख उपस्थित गोव्याचे माजी मुख्यमंत्री मा. आदरणीय श्री. दिगंबरजी कामत साहेब यांचे हस्ते सन्मान पत्र प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
*डॉ. सौं. माधवी काशिनाथ पोतदार यांनी सामाजिक क्षेत्रात महत्वाचे, आणि प्रभावी काम केले आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात यश मिळविले आहे. त्यांनी समाजासाठी सकारात्मक योगदान दिलेले आहे. त्यांचा समाजाला अभिमान वाटतो*.
*डॉ. सौं. माधवी काशिनाथ पोतदार यांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा*.
🌹🌹🌹🌹🌹
*शुभेच्छुक*,
*अग्रणी प्रवर्तक :सर्वश्री मोहन मंद्रूपकर, संजय मैंदर्गीकर, उमेश कुरुलकर , संतोष कळमणकर सर्वंश्री वसंत पोतदार अध्यक्ष , विजयकुमार पोतदार उपाध्यक्ष , दत्तगुरू वेदपाठक सचिव , गिरीश जमखंडीकर सह सचिव , गजानन सोनार -पंडीत कोषाध्यक्ष , इंजि विजयकुमार पोतदार , इंजि आर एम दोडमनी , प्राध्यापक डॉ.अमर दीक्षित* ,
*सोनार समाज संस्था, ( म. रा.)*
*सोलापूर जिल्हा , सोलापूर*.
Tags
सामाजिक वार्ता