सोलापूर पांचाळ सोनार संस्था वधू वर परिचय पुस्तकाचे मान्यवर मंडळी यांच्या हस्ते थाटामाटात प्रकाशन...


सोलापूर प्रतिनिधी --
पांचाळ सोनार समाज  गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्था सोलापूर यांचे वतीने 29 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर येथे आयोजित केलेल्या वधू वर मेळाव्यात सहभागी वधू वर परिचय पुस्तकाचे प्रकाशन आष्टी, मोहोळ येथील प्रसिद्ध सराफ, आष्टीकर बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स पुणे तथा श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर समिती पंढरपूर चे विश्वस्त मा. श्री संजयजी आष्टीकर प्रसिद्ध सराफ व नरहरी महाराज मंदिर समिती पंढरपूरचे माजी अध्यक्ष मा. भारत कारीकर, द. म. रेल्वे सोलापूर डिव्हिजन चे से. नि. अधीक्षक तथा श्री कालिका मंदिर समिती सोलापूरचे माजी अध्यक्ष मा. सुरेशराव महामुनी, उद्योग रत्न मा. किशोर कुरुलकर, सामाजिक कार्यकर्ते मा. सूर्यकांतजी पंडित, सराफ मा. चंद्रकांत कळमणकर, स्वामी समर्थ ज्वेलर्स दीपकनाना वेदपाठक यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी मोहन मंद्रूपकर,संजय मैंदर्गीकर,संतोष कळमणकर, निलेश धाराशिवकर,अनिल टंकसाली,पदमकुमार दीक्षित,मिलिंद पंडित, किरणराव पोतदार,उत्तमराव पोतदार, सौं. मृणालिनी मैंदर्गीकर, सौं. संध्या कळमणकर, सौं. पल्लवी महामुनी, सौं. विजया मंद्रूपकर, सौं शिल्पा आष्टीकर,सौं. चित्रा पोतदार, सौं. सुनंदा पोतदार, सौं. मीरा महामुनी, सौं. अमरजा धाराशिवकर सौं अंजली जमखंडीकर, सौं. संगीता पोतदार, सौं. अंजली कुरुलकर, सौं सरोज कुरुलकर, शुभांगी महामुनी, सौं. ज्योती पोतदार आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form