रोहित तपासे यांची मिस्टर वर्ल्ड पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड...

सोलापूर प्रतिनिधी --
दुबई येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारता कडून रोहित तपासे यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेत सहभागी खेळाडूंची गोवा येथे झालेल्या आशिया रॉ पॉवरलिफ्टीग स्पर्धेमध्ये रोहित संतोष तपासे यांनी डेड फाईट या स्पर्धमध्ये १ सुवर्ण पदक तर पावर लेफ्टींग या स्पर्धमध्ये १ सुवर्ण पदक असे २ सुवर्ण पदक मिळवली.
 त्यामुळे दुबई येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.नॅशनल फिटनेस क्लब सोलापूरचे तौफिक इनामदार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले असून क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर, खेळाडू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सुवर्ण पदक विजेते रोहित तपासे यांचा सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form