पंढरपूर येथे श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड नाम जप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन...

पंढरपूर प्रतिनिधी --
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ सेवा-अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, (दिंडोरी प्रणित) परदेशी नगर, पंढरपूर येथे श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड नाम जप-यज्ञ सप्ताह सोमवार दिनांक ९ डिंसेबर ते सोमवार १६ डिंसेबर २०२४ असा अखंड हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 
या सप्ताहात दररोज नित्यसेवा,नित्यध्यान, सकाळचे भजन,पुजन,आरती, गुरूचरित्र  वाचन, होम, यज्ञ, श्रीदत्त जन्मोत्सव,
महानेवैद्य,महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी महिला व पुरुष सेवेकरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form