भगिरथ भालके यांचा पंढरपूर तालुका गावभेट दौऱ्यास प्रारंभ...

पंढरपूर प्रतिनिधी--
 252 पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भारत यांच्या पंढरपूर तालुक्यातील गावभेट जनसंवाद दौरा सुरू करत आज ते राजंणी येथिल  ग्रामदैवत महादेव मंदिरात श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ अर्पण करून गावभेट दौऱ्यास सुरुवात करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
आज त्याचा दौरा राझंणी, मुंढेवाढी, शिरगाव,तरटगाव,सिध्देवाडी,चिंचुबे,तावशी,तनाळी,त.शेटफळ,उंबरगाव,बोहाळी, खर्डी आदी भागात गावभेट दौरा असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form