चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणी अहमदपुर शहरातील सराफा दुकान बंद ठेऊन निषेध

माजलगाव शहरात एका साडेपाच वर्षाच्या चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणी अहमदपुर शहरातील सराफा दुकान बंद ठेऊन निषेध
लातूर प्रतिनिधी --
माजलगाव शहरात एका साडेपाच वर्षाच्या चिमुकल्या मुली वर अत्याचार करण्यात आला आहे त्याचा निषेध म्हणुन अहमदपुर तालुक्यातील सराफ व सुवर्णकार असोशियन यांच्या वतीने एक दिवसीय सराफा व सुवर्णकार मार्केट बंद ठेऊन मूक मोर्चा काढून निषेध केला व त्या आरोपीला फाशी ची शिक्षा दयावी या मागणी करण्यात आली तसे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देण्यात आले.
यावेळी  तालुका सराफ व्यापारी व सुवर्णकार असोशियन चे अध्यक्ष हरिभाऊ रोडे, उपाध्यक्ष मंगेश भालके, सचिव विनोद गुंडरे ,संतोष मद्देवाड ,अश्विन आंधळे , प्रवीण महामुनी, प्रशांत उगिले,भरत इगे , राजीव गुंडाळे, बालाजी गलाले, नागराज कोटलवार, ओम कंधारकर,रामभाऊ रत्नपारखे, किरण डहाळे ,हरी पारडे ,शुभम पारडे ,बालाजी काळे , रोहित पाटील, भास्करराव मेकले, रवी मिरजकर, गजानन कामठाणे, विनोद शिंगडे, नवनाथ हांडे धीरज उगिले, संतोष गुणाले, गणेश तुळजापूरकर, गफार मनियार, धनाजी केचे,श्याम बंगाली , राजू बंगाली, जीवन डहाळे, इरफान मणियार,गजानन खेडकर ,अशोक खेडकर, मनोज करंडे, माधव वलसे, सचिन करकनाळे, सचिन मरेवाड, आकाश डहाळे, बालाजी गादेवार ,विनोद कदम ,कलीम तांबोळी ,

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form