नागपूर प्रतिनिधी--
"मुख्यमंत्री लाडकी बहीण" या योजनेचा महाराष्ट्रातील विश्वकर्मा समाजातील सोनार, सुतार, लोहार, ताम्रकार, शिल्पकार यांच्यासह आदी समाजातील सर्वच महिलांनी या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्याचे आवाहन लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय सोनार, सुवर्णकार समाजाचे युवा संस्थापक, विश्वकर्मा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकार, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख सुदर्शन बोराडे ,ओबीसी हक्क परिषद दिल्ली लातूर जिल्हा अध्यक्ष मोहन पोतदार, १२ बलुतेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर दापकेकर, अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हा अध्यक्ष स्मिता पोद्दार, कार्याध्यक्ष शोभाताई सुवर्णकार, सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र संचालिका महानंदा सुवर्णकार, समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उप प्राचार्य राजीवआंबेकर, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे चे अध्यक्ष मधुकर टोम्पे, सचिव नामदेव सुवर्णकार, पत्रकार आत्माराम ढेकळे, दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एक विचार एक मंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगरचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सुवर्णकार संस्था नागपूर येथील सर्व पदाधिकारी, रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन छत्रपती संभाजी नगरच्या संचालिका डॉ. छायाताई रत्नपारखी, यांच्यासह अदींनी आधी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता