नेपतगाव येथील ग्रामस्थांनी विविध विकास कामाबाबत राजू खरे यांची घेतली भेट....

पंढरपूर प्रतिनीधी--
 येथील निवासस्थानी २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे  यांचा व मौजे  नेपतगाव येथील ग्रामस्थ यावेळी विद्यमान सरपंच पांडुरंग परकाळे, बालाजी कदम, विकास कदम, बाळासो बुधनेर, वसंत परकाळे, आनंदराव वाघ, सुरज कदम, ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी भेट घेऊन  तसेच गावातील विविध समस्या व चर्चा करण्यात आली ग्रामस्थ च्यावतीने राजु खरे  यांचा पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form