माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

अकलूज प्रतिनिधी --
माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील, यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची मातोश्री निवासस्थानी  भेट घेऊन आभार व्यक्त केले, त्यावेळेस उपस्थित संपर्कप्रमुख अनिल कोकीळ जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, उपजिल्हाप्रमुख नामदेव (नाना) वाघमारे, तालुकाप्रमुख संतोष राऊत, बंडू घोडके, सूर्यकांत घाडगे, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी गणेश इंगळे, तुषार इंगळे, अरविंद पाटील, संदीप कदम, महादेव बंडगर आणि पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form