खंडाळी ता मोहोळ येथे रक्तदान शिबीरात 151 रक्तदात्यांनी केले रक्तदान

स्वर्गीय प्रभाकर मुळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त
मोहोळ प्रतिनिधी--
स्वर्गीय प्रभाकर मुळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व ग्रामपंचायत खंडाळी  अक्षय ब्लड बँक यांचे संयुक्त विदयमाने रविवार दि 30 जून 2024 रोजी संपन्न झाले. 
या शिबीरामध्ये एकुण 151 रक्तदात्यांनी विक्रमी मतदान रक्तदान केले सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मोहोळ मार्केट कमीटीचे संचालक तथा सोसायटी चेअरमन मा. सचिन बाबर सरपंच सतिश मुळे माजी सरपंच नितीन मुळे ग्रामपंचायत सदस्य  मुळे सर, श्रीकांत मुळे मा-सरपंच गणेश मुळे मा. सरपंच शाम कोळी, मनिषा  मुळे रा.प.सदस्म, कौ. सुजिता सचिन बाबर, बाबर,  सागर जाधय स्वप्नील शिंदे, प्रथमेश शिंदे यांचे सहकार्य लाभले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form