साधना विद्यालय तावशीच्या विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत उत्तुंग यश...

तावशी प्रतिनिधी ---
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना म्हणजेच NMMS परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आलेला आहे यामध्ये साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तावशी ता.पंढरपूर या शाळेच्या ३४ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केलेले आहे.

या परिक्षेत एकूण ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये ३४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे या यशाचे मानकरी  विद्यार्थी व विद्यार्थीनी कु यादव यशश्री नवनाथ,इंगोले शिवतेज युवराज,कु आसबे आर्या अंकुश ,कु. धोत्रे शिवानी दत्ता, यादव शिवतेज विजय, घोडके वैष्णव विनोद,यादव यश उमेश, गायकवाड वैष्णवी समाधान,
आसबे श्रवण शशिकांत,क्षीरसागर सुशांत दादासो,पिसे विशाल भारत, कु यादव अश्विनी समाधान,कु राऊत शुभांगी औदुंबर,यादव वेंदत औदुंबर ,लेंडवे प्रणव रामेश्वर , नागणेअनिकेत मारुती,कु गुंड वैष्णवी किसन, यादव श्रेयस विनायक , कु. सुर्वे शरयू अनिल ,कु राऊत धनश्रीअजित,कु पिसे विद्या सचिन , कु शिंगण हर्षदा दामाजी, कु यादव धनश्री रमेश , कु यादव सृष्टी दीपक , कु पाटील सुकन्या खंडेराव,कु देवकते संस्कृती संतोष ,यादव कृष्णा चंद्रकांत, यादव वैभव अरुण, यादव  शिवतेज महादेव ,यादव विश्वजित राजकुमार ,कोळेकर यशराज बिरू , कु गाजरे ज्योती तानाजी, कु पिसे सुप्रिया सचिन, सप्ताळ पार्थ मारुती या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य  व मुख्याध्यापक अनुसे , पर्यवेक्षक शिराळ,मार्गदर्शक शिक्षक लेंडवे, सौ. लेंडवे  व सर्व शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी वृंदयांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form