पंढरपूर प्रतिनिधी --
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या सोलापूर येथील बैठकीत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महिला
जिल्हाध्यक्ष व संपर्कप्रमुख म्हणून स्वाती रमेश गेंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, शशिकांत नाना चव्हाण संघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर लोकसभा प्रभारी ॲड. सुहास माळवे, जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, सुदर्शन यादव यांच्या उपस्थितीत स्वाती रमेश गेंड यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे माहिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता