सोलापूर प्रतिनिधी ---
श्री नरहरी महाराजांच्या ७३८ वी पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आली यावेळी वसंत पोतदार यांच्या यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले
तर ह.भ.प. शिवाजी पोतदार यांच्या सुश्राव्य गायन, वादन,भजन,कीर्तन प्रवचनतुन महाराजांची किर्ती, स्वरूप, महतीकाव्य या द्वारे भक्तिमय वातावरणात सोलापूर विजापूर रोड, महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे उत्सवात साजरा करण्यात आली.
यावेळी वसंत काका पोतदार निलेश धाराशिवकर,संतोष कळमणकर, प्रसाद कुमठेकर,बाळकृष्ण अंजनगांवकर,राजेश मैंदर्गीकर,किरण पोतदार,विनयतोष्टाचार्य,
अनिल दादा टंकसाळी चंद्रकांत वेदपाठक, अजय जालिंदर महामुनी,शामरावपोतदार,
संतोष दिक्षीत भंडारकवठेकर,किशोरजी पंडितश्रीनाथ पोतदार वळसंगकर,निलेश महामुनी,गणेश महामुनी,तसेच मनीषा पंडित,शालिनी पोतदार, पूजा महामुनी, सुजाता वेदपाठक, छाया पंडित, विना भास्करे ,लीलावती वेदपाठक ,वासंती वेदपाठक, शिल्पा पोतदार वळसंगकर व अन्य मान्यवर मंडळी तसेच समाज बांधव, महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Tags
सामाजिक वार्ता