सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी -- एम. राजकुमार नवे पोलिस आयुक्त

मुंबई --
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने तब्बल ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूरचे पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची बदली महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली आहे. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची पदोन्नती बदली झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form