इंग्लिश स्कूल व शिवतेज प्राथमिक शाळा नरखेड स्नेह संमेलन कार्यक्रमकार्यक्रम राजु खरे यांची उपस्थिती

मोहोळ प्रतिनिधी --
इंग्लिश स्कूल व शिवतेज प्राथमिक शाळा नरखेड ता.मोहोळ जि.सोलापुर 
येथे स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे साहेब यांची उपस्थिती होती.
यावेळी मा.श्री.राजु खरे यांचा संस्थेचे मुख्याध्यापक मा.अजित शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार,श्रीफळ व शाल घालून यथोचित सन्मान करण्यात आला.
तसेच मा.श्री.राजु खरे यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक दलितमित्र स्व.कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाण्याची सोय म्हणून बोअर आणि पंप साठी संपुर्ण सहकार्य करणार अशी घोषणा केली आणि 48 तासात पाण्याचे पूजन करण्याचे वचन दिले .तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी  यथोचित सन्मान करण्यात आला..

यावेळी उपस्थित नरखेड सरपंच मा.बाळासाहेब मोठे मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख
मा.प्रकाश(दादा)पारवे, वस्ताद पै.बाळासाहेब चवरे, मोहोळ तालुका उपप्रमुख मा.समाधान खंदारे,सेवालाल नगर सरपंच मा.लक्ष्मण राठोड,रामहिंगनी सरपंच मा.संभाजी लेंगे,युवा नेते मा.गणेश जाधव,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मा.उमाकांत करंडे, युवा नेते मा.सतिश जाधव,उत्तर सोलापूर युवा सेना तालुका प्रमुख मा.आकाश गजघाटे,मा.नवनाथ भोसले, जामगाव(बु)शाखा प्रमुख मा.काशिनाथ हाके,मा.जांबुवंत बचुटे,मार्डी शाखा प्रमुख मा.मनोरंजन जाधव,मा.आरुण जाधव,मा.चंदनशिवे सर,मा.समाधान बाबर,मा.सोनु शिंदे,मा.लखन वाघमारे,मा.निखील गायकवाड,मा.नोमिनाथ शिरसट,मा.आतिश सावंत,मा.विकास सावंत सर्व शिक्षक स्टाफ,पाहुणे, विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी मान्यवर अदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form