वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा


सोलापूर दि.28 (जिमाका) :- 
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्यव्यवसाय मंत्री हे शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 
      शुक्रवार, दुपारी  02.00 वाजता सांगलीहून हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे प्रयाण, दुपारी 02.35 वाजता जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका (हेलिपॅड), पंढरपूर येथे आगमन व दर्शन, सायंकाळी 04.00 वाजता पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form