पंढरपूर प्रतिनिधी --
विधान परिषद सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आज मंदिरात आले तसेच त्यांनी विठ्ठल रुक्मिणीी मातेचे दर्शन घेतले यावेळी बोलताना ते म्हणाले की शेतकरी व सर्वसामान्यय जनतेला सुखी ठेव व राज्यात दुष्काळ पडू नये असे विठ्ठलास त्यांनी साकडेेेे घातलेे.त्यावेळी मंदिर समितीच्या सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते त्यांचा येथोचीत सन्मान करण्यात आला. यावेळी आ.समाधान अवताडे, मा.आ प्रशांत परिचारक, मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर , प्रणव परिचारक तसेच व्यवस्थापक बालाजी पूदलवाड उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता