पंढरपूर प्रतिनिधी---
( प्रकाश इंगोले यांजकडून)
भारतीय नरहरी सेनेच्या वतीने दि.२४/०९/२०२३ वार-रविवार या दिवशी हॉटेल "विठ्ठल इन" येथील फंक्शन हॉल या ठिकाणी सर्व शाखीय सोनार समाजाच्या विचार मंथन बैठकीचे आयोजन केले गेले होते.
या विचार मंथन बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सोनार समाज नेते तथा माजी आमदार शिवसेना उपनेते मा.श्री. रविंद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यांत आले या वेळी भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.काकासाहेब बुराडे तसेच सचिनशेठ कुलथे,रामानंदजी तपासे,संदिपशेठ टाक,नगरसेवक तथा संस्था अध्यक्ष अरुणशेठ मंजरतकर, संजयशेठ ढाळे नागेश अदापुरे पञकार, मुकूंदजी वेदपाठक,मोहन भाऊ पोतदार,विजयकुमार दिक्षित,.धर्माधिकारी साहेब,.दिवाकर भटकळ साहेब ( मुंबई )युवाप्रदेशाध्यक्ष
राजेशशेठ टाक.बाळासाहेब दहिवाळ. प्रदिपशेठ डहाळे ,नगरसेवक जगदीशशेठ जोजारे प्रसादशेठ ढाळे या मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यांत आले व पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात
Tags
सामाजिक वार्ता