जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर  प्रतिनिधी ----
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
   यावेळी मंदीर समितीचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी अधिकारी अशिष लोकरे, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form