पुणे येथील भाविकांकडून विठ्ठल चरणी 3 लक्ष किंमतीच्या चांदी वस्तू दान………

पंढरपूर (ता.12) :- 
अधिकमास दि.18/07/2023 ते दि.16/08/2023 या कालावधीत संपन्न होत आहे. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. अधिकमास निमित्त आज शनिवार दिनांक 12 ऑगस्ट, 2023 रोजी श्री.सचिन भाऊसाहेब फुंदे, रा.पुणे या दानशुर भाविकांने चांदीची पळी, फुलपात्र, ताम्हण असे प्रत्येकी 5 नग प्रमाणे एकूण 15 नग चांदीच्या वस्तू (अंदाजे वजन 3.896 किलो) श्रींच्या चरणी दान (अंदाजे किंमत रू.3,05,836/-) केलेल्या आहेत. त्याबद्दल दानशुर भाविकाचा यथोचित सन्मान कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form