*सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचा सत्कार*



जत (प्रतिनिधी )

 सर्वसामान्य सामान्य माणसांचा आधार तर गुंडाचा कर्दनकाळ म्हणून सांगली जिल्ह्यात परिचित असलेले सामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीर मार्गदर्शन करून वंचित पिढीत घटकाला नेहमीच न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे सध्या उमदी तालुका जत येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्याहस्ते फेटा बांधून शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form