श्रीनाथ विद्यालय सोनके येथील विज्ञान शिक्षक श्री शिकलगार सर यांची होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र कार्यशाळेमध्ये निवड

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विज्ञान अध्यापनातील विविध नवं पद्धती नवनवीन संकल्पना स्पष्टीकरण चिकसक अध्ययन अध्यापन शालेय स्तरावरील विविध स्पर्धा 

प्रकाश इंगोले प्रतिनिधी,,,,,,, 
पंढरपूर: --
होमिओ भाभा विज्ञान शिक्षण केंद्र टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विज्ञान अध्यापनातील विविध नवं पद्धती नवनवीन संकल्पना स्पष्टीकरण चिकसक अध्ययन अध्यापन शालेय स्तरावरील विविध स्पर्धा यांची दिनांक 12 व 13 डिसेंबर 2022 ला होमिओ भाभा विज्ञान शिक्षण केंद्र विना पुरव मार्ग अणू शक्ती नगर मानखुर्द मुंबई येथे  दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये 50 विज्ञान शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे त्यात श्रीनाथ विद्यालय सोनकी येथील श्री जब्बार कासिम शिकलगार यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांची निवड झाल्याबद्दल सोनके गावातील ग्रामस्थ प्रशालेचे सर्व कर्मचारी मित्रमंडळी व संस्था त्यांचे अभिनंदन केले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form