दैनिक संचारचे प्रतिनिधी अवधूत बडवे यांना पितृशोक

सोलापूर  - प्रतिनिधी 
कुमठे येथील बंडोपंत शंकर बडवे (श्री लक्ष्मी -व्यंकटेश देवस्थान, रातंजन यांचे पुजारी)
वय ८३ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 
त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले १ मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे  दैनिक संचारचे प्रतिनिधी अवधूत बडवे व ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आनंद बडवे यांचे वडील होत. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form