पत्रकार सुरक्षा समिती पुणे शहर व जिल्हा पदाधिकारी निवड व सत्कार

मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून शाल, पुष्पगुछ व ओळख पत्र देऊन सत्कार करण्यात आला 

पुणे (प्रतिनिधी )
 पत्रकार सुरक्षा समितीची पुणे येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या समस्या बाबत त्याचबरोबर प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब  व पोर्टलला शासकीय मान्यता  स्वतःची पक्की घरी नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजना पत्रकारांच्या आरोग्यासाठी विमा योजना  राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी  कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत  यासह पत्रकारांच्या विविध विषयावर सखोल चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती पुणे शहर जिल्हा नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
जिल्हा अध्यक्ष - परशुराम वाल्हेकर उपाध्यक्ष-केतन लीपाने  पुनराजसिंह राठोड -जिल्हा सचिव  संतोष राजपूत -पुणे शहर अध्यक्ष राजू थापा -पुणे शहर उपाध्यक्ष सुभाष गायकवाड -मावळ तालुका अध्यक्ष ओंकार घोडके सदस्ययांचा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महिला विभाग सुवर्णाताई सुना यांच्या हस्ते फेटा बांधून शाल पुष्पगुछ व ओळख पत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याच बरोबर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नितेश नितनवरे भाग्यश्री नितनिवरे सह अनेक जन उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form