अंबाबाई देवी मंदिर परिसर येथे आयोजित सेवा पंधरवडा निमित्ताने "स्वच्छ्ता मोहीम"

पंढरपूर---(-विनोद पोतदार)
आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका व शहर यांच्या वतीने आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली श्री अंबाबाई देवी मंदिर परिसर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती व सेवा पंधरवडा निमित्ताने "स्वच्छ्ता मोहीम" आयोजीत करण्यात होती. 

याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माझी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन युवक नेते प्रणव मालक परिचारक यांनी केले.

यावेळी स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व सांगून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद मोदीजी यांनी सुरु केलेल्या 'स्वच्छ भारत सुंदर भारत' या अभियाना विषयी युवक नेते प्रणव मालक परिचारक यांनी माहिती दिली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर दादा कसगावडे, प्राध्यापक चांगदेव कांबळे, शहराध्यक्ष विक्रम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के सर, गटनेते अनिल अभंगराव सर, सेवा पंधरवडा संयोजक अक्षय वाडकर, जिल्हा उपाध्यक्ष संदिप माने, जिल्हा सचिव बादलसिंह ठाकूर, युवा मोर्चा अध्यक्ष लाला पाणकर, विष्णू सुरवसे, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा रणजितसिंह जाधव, नितीन कारंडे, अशोक काका डोळ, समाधान चंदनशिवे, भाऊ टमटम, संग्राम परदेशी, दादा कोळेकर, युवराज अष्टेकर, प्रसाद कुंभारकर व इतर भाजप पदाधिकारी, तरुण सहकारी व न.पा.कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form