मोहोळ येथे फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन उद्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर



*मोहोळ येथे फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन* 
*दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर* 

मोहोळ( प्रतिनिधी)
बी.एन गुंडमार्कट,सिमोल्लंघन रोड, पहिला मजला मोहोळ येथे फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचीही चौथी शाखा असून विविध प्रकारच्या आरोग्य विषयक चाचण्या योग्य पद्धतीने येथे करण्यात येतात तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले जाते या वैद्यकीय प्रयोगशाळेत अनुभवी ,तज्ञ असून रुग्णांना योग्य सेवा दिली जाते ,अशी माहिती डॉ.सुरज रुपनर व डॉ.ऋचा रुपनर यांनी दिली 
फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे भव्य अशा दालनात आरोग्य चाचणी साठी येणाऱ्या मोहोळ          शहर ,तालुक्यातील        रुग्णांची तसेच या परिसरातील लोकांची सोय होणार आहे या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष फॅबटेक उद्योग समूह भाऊसाहेब रुपनर, संस्थापक मोहोळ अर्बन बँक नंदकुमार फाटे, अध्यक्ष मोहोळ डॉक्टर्स असोसिएशन डॉ.शैलेश झाडबुके, तसेच मोहोळ येथील नामांकित डाॅक्टर्स व अध्यक्ष वैभव गुंड सद्गुरू समर्थ भवानी महाराज संस्था , मोहोळ ,आदी उपस्थित राहणार आहेत.
.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form