पंढरपूर ---(विनोद पोतदार)
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळुजकर व नगर अभियंता नेताजी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी कार्यालय अधीक्षक सुवर्णा डमरे, हिवताप अधिकारी किरण मंजुळ, प्रीतम येळे, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण, गणेश धारूरकर, जयंत पवार, पराग डोंगरे,योगेश काळे,सुनील सोनार,रविंद्र नगरे,श्रीशैल्य चाबूकस्वार, अमोल सर्वगोड हे उपस्थित होते