पंढरपूर ----
पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये कार्यरत असणारे 24 तास रुग्णाला सेवा देणारे डॉ. श्री महेश माने यांचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडून कौतुक करण्यात आले,
डॉक्टर महेश माने यांनी कोविडच्या कालावधीमध्ये रुग्णांची सेवा करत आपल्या कर्तृत्वाने व रुगणसेवा ही ईश्वर सेवा मानून ते रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांला सेवा पुरवणे , त्यांना योग्य मार्गदर्शन करणं यामुळे डॉक्टर महेश माने यांचे रुग्णांच्या नातेवाईकाडून नेहमीच कौतुक होत असताना दिसून येते होत असताना दिसून येत आहे . उत्तम काम करीत असताना त्यांना अनेकांना आपले मित्र व सहकारी बनविले अशा देवमाणूस डॉक्टरांचे खुद्द आरोग्य मंत्री यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले