पंढरपुरात माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांची जयंती



पंढरपूर --
पंढरपुरात माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांची जयंती यावेळी स्व. राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले असून गांधी कुटूंबाने मोठा त्याग केला असून तो कधीही न विसरण्यासारखे आहे. सध्या पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्य माजी केंद्रीय गृहमंत्री मा. ना. सुशिलकुमार शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील व माजी पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे
काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येयधोरणे तळागाळात पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form