आषाढी वारी निमित्त गोपाळपूर येथे महा आरोग्य शिबिर मंजूर आमदार राजू खरे यांच्या प्रयत्नाला यश

चळे --आषाढी वारीसाठी येणाऱ्या भावी भक्तांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतरपालखी मार्ग तसेच पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे या वर्षाची वारीही आरोग्यदायी ठरेल तसेच ती सुरक्षित आणि निर्मळ ही होईल या दृष्टीने अधिक गतीने काम करावे. तसेच यावर्षी प्रथमच आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आपत्यकालीन स्थिती निर्माण झाल्यास एअर ॲम्बुलन्सची सुविधा निर्माण केलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सोय केली असून त्यानुसार आमदार राजू खरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे गोपाळपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाविक भक्तांसाठी आरोग्य महा शिबिर केंद्र उभारण्यात येणार असून भावी भक्तांचे प्रवचन व्हावे यासाठी जर्मन हँगर उभारण्यात येणार असून याची पाहणी आमदार राजू खरे यांनी केलेली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, सरपंच विलास मस्के, अरुण बनसोडे पांडुरंग देवमारे, ग्रामसेविका ज्योती पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form